Ads Area

Maharashtra Police Bharti Mock Test 3 | पोलीस भरती प्रश्नसंच टेस्ट

 


Maharashtra Police Bharti Mock Test 3 | पोलीस भरती प्रश्नसंच टेस्ट


नमस्कार मित्रांनो,आज आपण तुमच्यासाठी जनरल नॉलेज चे 25 प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट घेऊन आलो आहे. या प्रश्नांची पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती , इ परीक्षा मध्ये वारंवार पुनरावृत्ती होते. तुम्ही ही टेस्ट सोडवा, आणि तुमचे किती qustion बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करुन सांगा. 


1➤ झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे ?

2➤ MDT ही उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते ?

3➤ धातू ओढून तार काढता येणार्‍या गुणधर्मास काय म्हणतात ?

4➤ गॅबीयन तापाचे प्रमुख लक्षण कोणते आहे ?

5➤ भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता ?

6➤ अकोला जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांचे आश्रम कोठे आहे ?

7➤ चिपको आंदोलन ही चळवळ कशाशी संबंधित आहे ?

8➤ ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती पाहिजे?

9➤ महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज केव्हापासून सुरू करण्यात आली आहे ?

10➤ ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?

11➤ ............ हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो ?

12➤ जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तु कोणत्या ठिकाणी आहे ?

13➤ बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

14➤ लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ?

15➤ दुधाची बुकटी बनविणारा ‘आनंद’ हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

16➤ अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे ?

17➤ राष्ट्राचा प्रथम नागरिक’ असे कोणाला म्हणतात ?

18➤ जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते ?

19➤ हे भारताने विकसित केलेले रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे ?

20➤ भारताचे पंतप्रधान रेडियोवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात ?

21➤ मुळशी सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे ?

22➤ चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?

23➤ प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे ?

24➤ महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते ?

25➤ ब्रिटिश सरकारने रौलट कायदा कधी पास केला ?

Your score is

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area