Ads Area

(MWRRA) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण भरती 2023 | MWRRA Recruitment 2023

(MWRRA) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण भरती 2023

MWRRA Recruitment 2023

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण [Maharashtra Water Resources Regulatory Authori] मुंबई येथे उप संचालक (अर्थशास्त्र),उपसंचालक (भूजल),अध्यक्षांचे खाजगी सचिव,सहायक संचालक (अंबलबजावणी),अवर सचिव व आवर सचिव (विधी) ,कक्ष अधिकारी,लिपिक सहायक पदांच्या 09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

सूचना : अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Job Details / नोकरी माहिती: 👇👇

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 Total Post / एकूण जागा : 09 जागा

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 Name of the Post & Details / पदाचे नाव :

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 उप संचालक (अर्थशास्त्र) 01
2 उपसंचालक (भूजल) 01
3 अध्यक्षांचे खाजगी सचिव 02
4 सहायक संचालक (अंबलबजावणी) 01
5 अवर सचिव व आवर सचिव (विधी) 01
6 कक्ष अधिकारी 01
7 लिपिक सहायक 02
एकूण 09
 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 वेतन : नियमानुसार 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :

पद क्र शैक्षणिक पात्रता
1 -
2 01) भूशास्त्रातील पदव्युत्तर, पीएचडी धारकास प्राधान्य. 02) भूजल सर्वेक्षण आणि विकास किंवा शासकीय विभागात वरिष्ठ भूवैज्ञानिक या पदावर किमान 05 वर्षांच्या कामाचा अनुभव. 03) संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक. 04) मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
3 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. 02) मराठी व इंग्रजी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि 03) मराठी व इंग्रजी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि 04) राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक या पदावर काम केल्याचा किमान 03 वर्षाचा अनुभव.
4 -
5 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातील विधी पदवीधर. 02) विधीमधील पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य. 03) विधी व न्याय विभागामध्ये अवर सचिव पदावर काम केल्याचा अनुभव. 04) संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक. 05) मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
6 -
7
 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 अर्ज पद्धती : मुलाखत

📌 मुलाखतीचे ठिकाण : जाहिरात पाहा

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 Job Location / नौकरी ठिकाण:  मुंबई ( महाराष्ट्र)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 Fee / परीक्षा शुल्क:  शुल्क नाही

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 Last Date /शेवटची तारीख : 17 मे 2023

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Official Website / अधिकृत वेबसाइट : Click Here

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

1 नोटिफिकेशन / (Notification) : Click Here

2 नोटिफिकेशन / (Notification) : Click Here

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🔵 ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  17 मे 2023 आहे.

🔵..या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.

🔵 उमेदवारांनी दिनांक 17 मे 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

🔵 इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.

🔵 सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

🔵 अधिक माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सर्व मित्रांना शेअर करा.... 🙏🙏

 Important-

10th Pass Jobs- Click Here

12th Pass Jobs- Click Here

Degree Pass Jobs- Click Here

Latest Jobs- Click Here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area