Ads Area

तलाठी भरती सराव परीक्षा 5 | Talathi Bharti Online Test


 

तलाठी भरती सराव परीक्षा 5 | Talathi Bharti Online Test


नमस्कार मित्रांनो,आज आपण तुमच्यासाठी जनरल नॉलेज चे 20 प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट घेऊन आलो आहे. या प्रश्नांची पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती , इ परीक्षा मध्ये वारंवार पुनरावृत्ती होते. तुम्ही ही टेस्ट सोडवा, आणि तुमचे किती qustion बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करुन सांगा. 



1➤ महाराष्ट्रात होमरूळ लीगची चळवळ कोणी सुरू केली ?

1 point

2➤ कोणता दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे ?

1 point

3➤ भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षांनंतर प्राप्त होतो ?

1 point

4➤ सुरुवातीस भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्टे होते?

1 point

5➤ घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते ?

1 point

6➤ मुस्लिम लीग ची स्थापन कोणत्या वर्षी झाली ?

1 point

7➤ महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते ?

1 point

8➤ ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो?

1 point

9➤ छ.शिवाजी महाराजांच्या काळात कोणाच्या मार्फत राज्य कारभार चालत असे ?

1 point

10➤ खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून घोषित केला आहे ?

1 point

11➤ दिलवारा मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

1 point

12➤ 1857 च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा ............ यांनी केला ?

1 point

13➤ ‘पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

1 point

14➤ खालीलपैकी भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?

1 point

15➤ अंकलेश्वर खनिज तेल’ क्षेत्र ............... राज्यात आहे ?

1 point

You Got

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area