Ads Area

Arogya Vibhag Bharti Question Paper | General knowledge questions for Arogya Vibhag


 Arogya Vibhag Bharti Question Paper
 

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2022-23 पाहता आम्ही तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती चे संभाव्य प्रश्न घेऊन आलो आहे. या मध्ये आम्ही 25 मार्क ची ऑनलाईन टेस्ट देत आहे . तुम्ही ही टेस्ट सोडवून पहा. तुम्हाला जर ही टेस्ट आवडले तर ,आपल्या प्रमाणेच इतरही आपले मित्र भरतीची तयारी करत असतील त्यांनाही आपल्या Test ची लिंक पाठवा.



1➤ धातू ओढून तार काढता येणार्‍या गुणधर्मास काय म्हणतात ?

2➤ राऊस सार्कोमा (RSV) या विषाणूमुळे ........... हा रोग होतो ?

3➤ कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाहीत ?

4➤ चुंबकाची आकर्षणशक्ती त्याच्या कोणत्या भागात असते ?

5➤ मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हे हिपीटिटीस बी चा प्रादुर्भाव होतो ?

6➤ Widal तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठीवापरतात ?

7➤ आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे ?

8➤ भारतातील सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती कोण असतात ?

9➤ लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात ?

10➤ चुनखडीस उष्णता दिली असता ........... वायु बाहेर पडतो ?

11➤ खालीलपैकी कोणता भाग पचन संस्थेचा भाग नाही ?

12➤ प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते,त्या कणांना ........... म्हणतात ?

13➤ मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज त्या दरास काय म्हणतात ?

14➤ महम्मद बिन तुघलक याने देवगिरीचे नामकरण काय केले आहे ?

15➤ लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा ........... यांच्याकडे सादर करावा लागतो ?

16➤ H1-N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबधित आहे ?

17➤ भारतीय अणुयुगाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे ?

18➤ डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना .............. यांनी केली आहे ?

19➤ नवेगाव राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

20➤ जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे ?

21➤ पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण .......... नदीवर आहे ?

22➤ म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

23➤ जगात आकाराने सर्वात लहान देश कोणता आहे ?

24➤ जगाच्या एकूण भूभागापैकी ........ टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे ?

25➤ नागझिरा वन्य जीव अभयारण्य कोठे आहे ?

Your score is

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area