Ads Area

Maharashtra Arogya Vibhag 2023 Important Questions | आरोग्य विभाग भरती टेस्ट

 



Maharashtra Arogya Vibhag Exam Free Online Question 


महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023-24 पाहता आम्ही तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती चे संभाव्य प्रश्न घेऊन आलो आहे. या मध्ये आम्ही 25 मार्क ची ऑनलाईन टेस्ट देत आहे . तुम्ही ही टेस्ट सोडवून पहा. तुम्हाला जर ही टेस्ट आवडले तर ,आपल्या प्रमाणेच इतरही आपले मित्र भरतीची तयारी करत असतील त्यांनाही आपल्या Test ची लिंक पाठवा.


1➤ कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे ?

2➤ काही अविकारी शब्द दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात आणि अशा शब्दांना .......... अव्यये म्हणतात ?

3➤ नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्यांना काय म्हणतात ?

4➤ आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते ?

5➤ शाकाहारी खाद्य पदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदु आढळतो ?

6➤ पहिला अणुस्फोट पोखरण येथे ........... साली करण्यात आला होता ?

7➤ मानवी रक्ताचे एकूण किती गट पडतात ?

8➤ भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील .............. ही सर्वात मोठी बँक आहे ?

9➤ महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत ?

10➤ महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ?

11➤ तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे ?

12➤ जलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे ?

13➤ भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही ?

14➤ जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर ........ व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय ?

15➤ सातमाळा-अजिंठा डोंगररांगत .......... लेण्या वसल्या आहेत ?

16➤ महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे ?

17➤ महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे आहे ?

18➤ जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमार्यादा ........... वर्ष पूर्ण ही आहे ?

19➤ ‘हॉर्स पॉवर’ हे कशाचे एकक आहे ?

20➤ सूर्यमालेत सूर्यापासून तिसर्‍या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे ?

21➤ हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरुपात अन्नसाठवण करतात ?

22➤ मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते ?

23➤ कोणत्या दिवशी ‘जागतिक दूरसंचार व माहिती सोसायटी दिवस’ साजरा करतात ?

24➤ कोणत्या दिवशी ‘जागतिक एड्स लस दिवस’ साजरा करतात ?

25➤ शरीराच्या सर्व भागांतील रक्त हृदयाकडे वाहून आणणार्‍या रक्तवाहिन्यांना .......... म्हणतात ?

26➤ संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते ?

Your score is

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area