Ads Area

Maharashtra Geography Mock test| महाराष्ट्र भूगोल सराव प्रश्नसंच फ्री टेस्ट

 


Maharashtra Geography Mock test| महाराष्ट्र भूगोल सराव प्रश्नसंच फ्री टेस्ट


नमस्कार मित्रांनो,आज आपण तुमच्यासाठी महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर अत्यंत महत्वाचे 25 प्रश्न घेऊन आलो आहे .या प्रश्नांची पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती , इ परीक्षा मध्ये वारंवार पुनरावृत्ती होते. तुम्ही ही टेस्ट सोडवा, आणि तुमचे किती qustion बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करुन सांगा. 



1➤ औढा - नागनाथ हे ज्यार्तिलिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्यात आहे?

2➤ खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक जंगले आहेत?

3➤ अमरावती जिल्ह्यातील चिखलदार हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतामध्ये आहे. ?

4➤ नैऋत्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात?

5➤ महाराष्ट्रात ज्योर्तिलिंगाची एकूण किती ठिकाणे आहेत?

6➤ महाराष्ट्रातील एकूण जंगलापैकी किती टक्के जंगले ही महाराष्ट्र वन खात्याच्या ताब्यात आहेत?

7➤ वसई हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

8➤ विभागीय आयुक्त हा जिल्हा नियोजन मंडळाचा कोण असतो ?

9➤ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?

10➤ रेगूर कशास म्हणतात?

11➤ क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

12➤ भारतातील खालीलपैकी कोणत्या बंदराचा मुक्त बंदर म्हणून उल्लेख केला जातो?

13➤ भारतीय अंतराळ आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?

14➤ कोलकत्ता बंदरावरील ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते नवीन बंदर उभारण्यात आलेले आहे?

15➤ स्पेस अॅप्लिकेशन सेंटर ही संस्था खालीलपैकी कोठे आहे?

16➤ भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानाचा कारखाना आहे ?

17➤ खालीलपैकी कोणता उपग्रह भारताने कोणत्याही राष्ट्राच्या मदतीशिवाय भारतातूनच अवकाशात सोडला?

18➤ महाराष्ट्र बियाणे महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली?

19➤ महाराष्ट्रातील सर्वात मोठा मानला जाारा जाकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

20➤ शहरीकरणा बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?

21➤ महाराष्ट्रातील एकूण दूध पूरवढ्यापैकी किती टक्के दूध-पूरवठा सहकारी संस्थामार्फत होतो ?

22➤ लोकमत हे मराठी वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते ?

23➤ सहकारी तत्त्वावरील भारतातील पहिला साखर कारखाना महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे सूरू करण्यात आला?

24➤ अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव अभयारण्य कशासाठी राखीव आहे?

25➤ सिद्धटेकचा श्री सिद्धीविनायक हे अष्टवनायक ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Your score is

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area