Ads Area

Maharashtra Police Bharti Mock Test 4 | पोलीस भरती प्रश्नसंच टेस्ट

 


Maharashtra Police Bharti Mock Test 4 | पोलीस भरती प्रश्नसंच टेस्ट

नमस्कार मित्रांनो,आज आपण तुमच्यासाठी जनरल नॉलेज चे 25 प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट घेऊन आलो आहे. या प्रश्नांची पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती , इ परीक्षा मध्ये वारंवार पुनरावृत्ती होते. तुम्ही ही टेस्ट सोडवा, आणि तुमचे किती qustion बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करुन सांगा. 

1➤ खालीलपैकी कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात ?

2➤ महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे ?

3➤ भारतातील सर्व राज्यांना नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे ?

4➤ ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ?

5➤ जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली ?

6➤ कुटुंब कल्याण कार्यक्रम खालील कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ?

7➤ कृषी कराची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे ?

8➤ कोणतेही अर्थविधेयक ............ यांच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही ?

9➤ महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली ?

10➤ कोणाच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात पुलोद सरकार सत्तेवर आले ?

11➤ महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे ?

12➤ भारतातील ............. या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते ?

13➤ बक्सारच्या लढाईत इंग्रजांच्या सैन्याचे नेतृत्त्व कोणी केले ?

14➤ दुर्गापुर लोह-पोलाद उद्योग कोणत्या राज्यात आहे ?

15➤ जगातील सर्वाधिक कोळसा निर्यात करणारा देशा खालीलपैकी कोणता आहे ?

16➤ दिलवारा मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

17➤ शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिना दिवशी साजरा केला जातो ?

18➤ समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तरंगलहरी कोणत्या ?

19➤ प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे ?

20➤ मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे ?

21➤ पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठ याची स्थापना कोणी केली होती ?

22➤ शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला ?

23➤ महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले ?

24➤ बर्फामध्ये ............ मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो ?

25➤ शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

Your score is

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area