Ads Area

Science Questions mock Test 1| सामान्य विज्ञान महत्वपूर्ण प्रश्न फ्री टेस्ट

 


नमस्कार मित्रांनो,आज आपण तुमच्यासाठी जनरल नॉलेज चे 20 प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट घेऊन आलो आहे. या प्रश्नांची पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती , इ परीक्षा मध्ये वारंवार पुनरावृत्ती होते. तुम्ही ही टेस्ट सोडवा, आणि तुमचे किती qustion बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करुन सांगा. 


1➤ जे. जे. थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला.?

2➤ कोणत्या पिगमंट (रंगद्रव्य) मुळे फळांमध्ये लाल रंग होतो?

3➤ नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते?

4➤ काळपुळी हा रोग कशापासून होतो ?

5➤ विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो?

6➤ कोणत्या प्रकारच्या कोळश्यात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते. ?

7➤ गँबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?

8➤ कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा -हास होतो ?

9➤ किरणोत्सारीतेचा शोध कोणी लावला?

10➤ CH4, ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात. ?

11➤ पाण्यात क्लोरिन नेहमी मिसळतात कारण.

12➤ हिरा हा मानवास माहिती असलेला सर्वात जास्त....... आहे. ?

13➤ कोणत्या किरणांना वस्तुमान नसते?

14➤ धरणात साठलेले पाणी हे ऊर्जेचे स्त्रोत आहे. ?

15➤ टार्टारिक ॲसिड कशात असते?

16➤ ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत कोणता दुहेरी बंध तयार होतो ?

17➤ खालीलपैकी जड पाण्याचे सुत्र कोणते?

18➤ मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला?

19➤ एल.पी.जी. गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात?

20➤ कर्करोगावरील उपचारांसाठी काय वापरतात ?

Your score is

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area