Ads Area

Talathi Bharti – Question Papers Free Mock Test 1 2023


 

Talathi Bharti  Question Papers Free Mock Test 1 2023 


नमस्कार मित्रांनो,आज आपण तुमच्यासाठी जनरल नॉलेज चे 20 प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट घेऊन आलो आहे. या प्रश्नांची पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती , इ परीक्षा मध्ये वारंवार पुनरावृत्ती होते. तुम्ही ही टेस्ट सोडवा, आणि तुमचे किती qustion बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करुन सांगा. 




1➤ सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली ?

2➤ पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती ?

3➤ मुस्लिम लीग ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

4➤ महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते ?

5➤ महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत ?

6➤ भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?

7➤ भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली ?

8➤ महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे मुख्यालय कोठे आहे ?

9➤ गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10➤ मुंबई येथील हाजीअली दर्गा ही कोणत्या वर्षी बांधण्यात आली ?

11➤ 1942 च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील .......... या शाळकरी विद्यार्थ्याने हौताम्य स्वीकारले होते ?

12➤ यंग बंगाल’ या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती ?

13➤ बर्फामध्ये ............. मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो ?

14➤ भारताने तयार केलेले लाइट कॉम्बॅट एयरक्राफ्ट कोणते आहे ?

15➤ इंटरनेट बँकिंग मध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय ?

16➤ महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

17➤ खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे ?

18➤ पेनल्टी कॉर्नर’ ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

19➤ उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारकांशी संबंधित आहे ?

20➤ पसायदान’ चे लेखक किंवा रचनाकार कोण आहेत ?

21➤ महाराष्ट्राचे राज्य फूल जारूलची कोणत्या रंगाची आहेत ?

22➤ महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण जिल्हा कोणता आहे ?

23➤ 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पुरस्थिती तयार झाली होती ?

24➤ सेल्युलर जेल’ कोणत्या ठिकाणी आहे ?

25➤ चार्ल्स डार्विनने ........... या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला ?

Your score is

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area