Maharashtra Geography Mock test 1| महाराष्ट्र भूगोल सराव प्रश्नसंच फ्री टेस्ट
महाराष्ट्राचा भूगोल फ्री ऑनलाईन टेस्ट
नमस्कार मित्रांनो,आज आपण तुमच्यासाठी महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर अत्यंत महत्वाचे 25 प्रश्न घेऊन आलो आहे .या प्रश्नांची पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती , इ परीक्षा मध्ये वारंवार पुनरावृत्ती होते. तुम्ही ही टेस्ट सोडवा, आणि तुमचे किती qustion बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करुन सांगा.