Ads Area

Maharashtra Police Bharti Mock Test 2 | पोलीस भरती प्रश्नसंच टेस्ट

 


Maharashtra Police Bharti Mock Test 2 | पोलीस भरती प्रश्नसंच टेस्ट



1➤ प्रकाश पदुकोण ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

2➤ सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ?

3➤ नेपाळ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?

4➤ आर्क्टिक महासागराचा साधारणतः आकार कसा आहे ?

5➤ लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

6➤ महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली ?

7➤ भारताचा पहिला ब्रिटिश व्हॉईसरॉय कोण होता ?

8➤ यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले ?

9➤ चाबहार बंदर हे खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

10➤ भारतासाठी वसाहती स्वराज्याची मागणी 1905 साली कोणी केली ?

11➤ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय कोठे आहे ?

12➤ महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?

13➤ महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे ?

14➤ महाराष्ट्रातील पाहिल्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे ?

15➤ सन 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे ............ होती ?

16➤ भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक आहे ?

17➤ दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

18➤ थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?

19➤ चले जाव’ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्त्व कोणी केले ?

20➤ भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते आहे ?

21➤ काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो ?

22➤ माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

23➤ बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय आहे ?

24➤ महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही ?

25➤ महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे ?

Your score is

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area