Ads Area

भारतीय राज्यघटना महत्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट 1 Indian Polity Mock Test


 

भारतीय राज्यघटना महत्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट 1
Indian Polity Mock Test


नमस्कार मित्रांनो,आज आपण तुमच्यासाठी  भारतीय राज्यघटनाचे 20 प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट घेऊन आलो आहे. या प्रश्नांची पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती , इ परीक्षा मध्ये वारंवार पुनरावृत्ती होते. तुम्ही ही टेस्ट सोडवा, आणि तुमचे किती qustion बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करुन सांगा. तसेच तुमच्या गरजू मित्रांना पण या टेस्ट ची लिंक पाटवा. 



1➤ अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

ⓐ लोकसभा
ⓑ मंत्रीमंडळ
ⓒ राज्यसभा
ⓓ यापैकी नाही

2➤ लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो ?

ⓐ राज्यसभा सभापती
ⓑ पंतप्रधान
ⓒ राष्ट्रपती
ⓓ लोकसभा सभापती

3➤ उच्च न्यायालयातील न्यायाधिशांची नेमणूक कोण करते?

ⓐ राष्ट्रपती
ⓑ विधानसभा
ⓒ मुख्यमंत्री
ⓓ राज्यपाल

4➤ भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?

ⓐ लालकृष्ण अडवाणी
ⓑ . राजगोपालाचारी
ⓒ सरदार पटेल
ⓓ मोरारजी देसाई

5➤ भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही?

ⓐ महाराष्ट्र लोकसेवा आयोग
ⓑ महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण
ⓒ मुंबई उच्च न्यायालय
ⓓ महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ *

6➤ घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे ?

ⓐ केंद्र सरकारला
ⓑ संसद
ⓒ राज्य सरकारला
ⓓ सर्वोच्च न्यायालय

7➤ भारताचा संविधानात्मक प्रमुख कोण असतो?

ⓐ सरन्यायाधीश
ⓑ पंतप्रधान
ⓒ राष्ट्रपती
ⓓ राज्यपाल

8➤ भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

ⓐ चक्रवर्ती राजगोपालाचारी
ⓑ महात्मा गांधी
ⓒ पं. जवाहरलाल नेहरू
ⓓ डॉ. राजेंद्र प्रसाद

9➤ भारतामये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होती ?

ⓐ 20
ⓑ 18
ⓒ 22
ⓓ 30

10➤ भारताचे राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे लागते ?

ⓐ 40
ⓑ 25
ⓒ 20
ⓓ 35

11➤ खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो?

ⓐ लोकसभा
ⓑ राज्यसभा
ⓒ विधानसभा
ⓓ विधानपरिषद

12➤ भारतातील संसदीय व्यवस्थेचा कोण केंद्रबिंदू आहे ?

ⓐ मुख्यमंत्री
ⓑ महाधिवक्ता
ⓒ पंतप्रधान
ⓓ महान्यायवादी

13➤ भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी खालील कोणते वैशिष्ट्य नाही ?

ⓐ संसदीय शासन पद्धती
ⓑ स्वतंत्र न्याय व्यवस्था
ⓒ संघराज्य
ⓓ दुहेरी नागरिकत्व

14➤ कोणत्या देशाचे संविधान पुर्णतः लिखित नाही ?

ⓐ भारत
ⓑ इंग्लंड
ⓒ पाकिस्तान
ⓓ अमेरीका

15➤ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?

ⓐ नागपूर
ⓑ औरंगाबाद
ⓒ पणजी
ⓓ पुणे

16➤ अशोकाच्या कोणत्या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे?

ⓐ सारनाथ
ⓑ रांची
ⓒ .गया
ⓓ राजगृह

17➤ भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे?

ⓐ दोन वेळा
ⓑ तीन वेळा
ⓒ चार वेळा
ⓓ एकदाही नाही

18➤ अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी तरतुद घटनेच्या कोणत्या कलमात आहे ?

ⓐ 20
ⓑ 17
ⓒ 14
ⓓ 15

19➤ महाराष्ट्रातून लोकसभेत व राज्यसभेत अनुक्रमे किती खासदार निवडले जातात ?

ⓐ 50,60
ⓑ 48, 19
ⓒ 40,42
ⓓ 28,30

20➤ कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते ?

ⓐ कलम 369
ⓑ कलम 362
ⓒ कलम 367
ⓓ कलम 368

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area