नमस्कार मित्रांनो,आज आपण तुमच्यासाठी जनरल नॉलेज चे 20 प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट घेऊन आलो आहे. या प्रश्नांची पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती , इ परीक्षा मध्ये वारंवार पुनरावृत्ती होते. तुम्ही ही टेस्ट सोडवा, आणि तुमचे किती qustion बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करुन सांगा.