Ads Area

तलाठी भरती सराव परीक्षा 7|Talathi Bharti Online Test



तलाठी भरती सराव परीक्षा 7|Talathi Bharti Online Test

नमस्कार मित्रांनो,आज आपण तुमच्यासाठी तलाठी भरती चे 15 प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट घेऊन आलो आहे. या प्रश्नांची तलाठी भरती मध्ये वारंवार पुनरावृत्ती होते. तुम्ही ही टेस्ट सोडवा, आणि तुमचे किती qustion बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करुन सांगा.

1➤ पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?

1 point

2➤ पंचायतराजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ?

1 point

3➤ जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रसासकीय अधिकारी कोण असतो ?

1 point

4➤ इंडिया विन्स फ्रिडम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

1 point

5➤ पूर्ण आंदोलन’ चा नारा कोणी दिला आहे ?

1 point

6➤ छ.शिवाजी महाराजांच्या काळात यांचेमार्फत राज्य कारभार चालत असे ?

1 point

7➤ विजेचा दाब मोजण्यासाठी .......... चा वापर केला जातो ?

1 point

8➤ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे ?

1 point

9➤ आम्लयुक्त पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजन ऑक्साइड आणि .............. हे जबाबदार आहेत ?

1 point

10➤ न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो ?

1 point

11➤ कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले आहे ?

1 point

12➤ कोणत्या नदीच्या खोर्‍यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते ?

1 point

13➤ महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?

1 point

14➤ कापसामध्ये PA-255 या वाणाच्या धाग्याची लांबी ............... आहे ?

1 point

15➤ विद्युत बल्बमध्ये कोणता वायु असतो ?

1 point

You Got

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area